वाणी ज्ञानेश्वरांची

मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एके । लक्षें जोडे ॥ मग अगाध वेदात जेवढा म्हणून अभिप्राय आहे, तेवढा एक लक्ष महाभारत ग्रंथात आणला आहे. तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो...

मुक्तछंदाचे प्रवर्तक कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा आज स्मृतिदिन. ते प्रसिद्ध मराठी कवी होते. कवि अनिलांना मुक्तछंद या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी-१० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी विदर्भातील मूर्तिजापूर...

नेते प्रचारात, जलसंकट राज्यात

सध्या राज्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे ती पाणीटंचाईची आणि राज्यातील सर्वात दुर्लक्षित मुद्दादेखील दुर्दैवाने पाणीटंचाईचाच आहे. राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापले आहे, तर दुसरीकडे सूर्यनारायण आग ओकत असल्यामुळे तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. मात्र हे एवढ्यापुरतेच...

राशीभविष्य : बुधवार ०८ मे २०२४

मेष - कर्जासाठी दिलेला अर्ज मंजूर होण्याची बातमी मिळेल. मित्र-परिवारात वाढ होईल. नोकरीत चांगला अनुभव येईल. वृषभ - मन अस्थिर राहील. इतरांच्या सुखाचा हेवा वाटेल. मौज मजेत वेळ जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मिथुन - घरात क्षुल्लक कारणाने गैरसमज होईल. प्रेमात...
- Advertisement -

Father Killed Son : जालन्यात वडिलांनीच केला मुलाचा खून; मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा केला बनाव

जालना : मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचे सांगत वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. पण घटनेचा तपास केला असता वडिलांची मुलाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जालना जिल्ह्यातल्या मुरमा गावात ही धक्कादायक घटना घडली असल्याचे समजते. शिवप्रसाद महादेव थुटे...

Mumbai Crime : अपहरणासह बलात्काराच्या गुन्ह्यात 40 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक

मुंबई : मुंबईहून आग्रा येथे पळून गेलेल्या पापा ऊर्फ दाऊद बंदू खान या 70 वर्षांच्या आरोपीस डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. पापा नावाने नमूद असलेल्या आरोपीला अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. हा आरोपी...

Mumbai Crime : सेक्स रॅकेटप्रकरणी महिलेस अटक; दोन महिलांची सुटका

मुंबई : महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. अशातच एक प्रकरण विक्रोळीतून समोर आले आहे. विक्रोळीतील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन विक्रोळी पोलिसांनी मेघा नावाच्या एका एजंटला अटक केली. तिच्या घरातून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. महिला...

Mumbai Crime : मोबाइल चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक, पवई पोलिसांची कारवाई

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांत वर्दळीच्या ठिकाणी मोबाइल चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता पवई पोलिसांनी मोबाइलची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. वसीम सलीम शेख, मोबीन बाबू रज्जाक खान आणि...
- Advertisement -