घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon Assembly Session 2022 : मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश महासत्ता होणार -...

Maharashtra Monsoon Assembly Session 2022 : मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश महासत्ता होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश महासत्ता होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमच्या 50 लोकांकडे आमचे लक्ष आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

अडीच वर्ष खूप चांगल काम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष देणार

- Advertisement -

अपहरणांच्या गुन्ह्यात वाढ

महाराष्ट्र गुन्ह्यांत 11 नंबरवकर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव विधानपरिषदेत मंजूरी

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा ठराव विधानपरिषदेत मंजूर

नवी मुंबई विमानतळाचे नामांतरण दि. बा पाटील करण्याचा ठराव विधानपरिषदेत सर्वानुमते मान्यता


विधानपरिषदचं कामकाज दुपारी ३:१५ वाजेपर्यंत तहकूब


विधानभवन पायऱ्यांवरील आंदोलनावर आणि शूटिंगवर बंदी घाला; जयंत पाटील यांची मागणी


विधान परिषद गटनेतेपदी भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांची निवड

रात्रशाळेतील धोरणाबाबत विधानपरिषदेत चर्चा



कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ


विधानपरिषदेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब


विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित

विधानपरिषदेच्या विशेष बैठकीस सुरुवात



युवराजांची दिशा चुकली, सत्ताधारी आमदारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन


विधानसभेच्या कामकाजापूर्वीच्या लक्षवेधी सुचनेस सुरुवात


राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरु झाले. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन काल चांगलेच तापताना दिसले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या गोंधळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यात आजच्या शेवटच्या दिवशी तरी सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -