घरमहाराष्ट्रLive Updates : 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Live Updates : 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुकाराम मुंढे आत कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील

- Advertisement -

त्यांची मंत्रालात बदली करण्यात आली आहे

तुकाराम मुंडेंसह संजय खंदारे यांचीही मंत्रीलयात नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

संजय खंदारे यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली


जेजुरीतील 23 जुलैचा शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द

पुण्याला रेड अलर्ट असल्याने कार्यक्रम रद्द


इर्शाळवाडी आजच्या दिवसाचं बचावकार्य थांबवलं, आज आणखी 6 मृतदेह सापडले

इर्शाळवाडीत दुर्घटनेतील मृतांची संख्या 22 वर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट


इर्शाळवाडीच्या जवळच असलेल्या मोरबेवाडीमध्ये दरड कोसळली

दरड कोसळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मोरबेवाडीमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात


हार्बर मार्गावरील वडाळा-मानखुर्द रेल्वे सेवा सुरू

सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-गोरेगाव रेल्वे 30 मिनिटं उशिराने

मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने


पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडून हिंदमाता परिसराची पाहणी


मणिपूर घटनेवरून निलम गोऱ्हे यांचे गृहमंत्री अमित शाहांना पत्र

मणिपूरमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

मणिपूरमधील घटना दुर्दैवी आणि गंभीर – निलम गोऱ्हे


पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी;बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी


मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशीराने सुरू

वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूक बंद; कुर्ला हार्बर मार्गावर पाणी साचले


उद्धव ठाकरे हे उद्या इर्शाळवाडीला जाणार आहेत


मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या निवासस्थानातून एका व्यक्तीला पडले.या व्यक्तीला कोलकत्ता पोलिसांनी पकडले असून या व्यक्तीकडे पिस्तुल, खोटे आयडी सापडले


दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस; मुंबईच्य सुमद्रात उंच लाटा उसळणार


मुंबईतील अंधेरी सबवे परिसर पाणी साचल्याने वाहतूक बंद; पुढील काही तासात जोरदार इशारा


साताऱ्यातील पाटण तालुक्यातील संणबुर एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि दोन मुलांचे मृतदेह घरात आढळले आहेत


इर्शाळवाडी दुर्घटनेत अजून दोन मृतदेह काढण्यात आले आहेत. यामुळे मृत्यांच्या आकडा 18वर पोहोचला आहे.


लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित


एकनाथ खडसेंचे जावई गिरीष चौधरींना जामीन मंजूर

सुप्रीम कोर्टाकडून गिरीष चौधरींना जामीन मंजूर

ईडीच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे


मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून लोकसभेत गदारोळ; विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी


मोदी आडनाव प्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी.


उद्धव ठाकरे उद्या ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहे.


पोलीस भरती कॉपीप्रकरणात घोटाळ्यात सहभागी उमेदवारांना अपात्र ठरवणार

मुंबईतील पोलीस भरतीतील हायटेक कॉपीप्रकरण आतापर्यंत 39 जणांना अटक


इर्शाळवाडीत पुन्हा पावसाला सुरुवात; बचावकार्यात अडथळा


इर्शाळवाडी दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू; 103 लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश


घाट माध्यावर मुसळधार पावसाची शक्यता


रेल अलर्टमुळे पालघरच्या शाळांना सुट्टी; ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शाळा बंद


रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गआणि पुण्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.


राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पहाटे अर्ध्या तासात भूकंपाचे तीन धक्के जाणवले.  जयपूरमध्ये पहाटे 4.25 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.


पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -