घरताज्या घडामोडीLive Update : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ३३ धावांनी विजय

Live Update : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ३३ धावांनी विजय

Subscribe

पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ३३ धावांनी विजय


ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ‘कोप’ला उपस्थित राहणार

- Advertisement -

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल


संजय शिरसाट आमच्या संपर्कात, सुषमा अंधारे यांचा दावा

- Advertisement -

माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या रॅलीत गोळीबार


अंधेरी पूर्व मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान


गुजरात विधानसभा निवडणूक होणार 1 आणि 5 डिसेंबरला; 8 डिसेंबरला मतमोजणी

गुजरातमध्ये 4.9 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत

4.04 लाख दिव्यांग मतदार आहेत

9.8 लाख 80+ ज्येष्ठ नागरिक आणि पहिल्यांदाच मतदान करणारे 4.61 लाख मतदार आहेत


महाराष्ट्रासाठी सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी


अंधेरी पूर्व मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान


बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन

75 हजार पदे भरण्यासाठी सरकारची मोहिम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार

रोजगार मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन हजेरी लावणार


दिल्ली उच्च न्यायालयाने मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका फेटाळली


परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील 2 निलंबित पोलीस पुन्हा सेवेत

पोलीस निरीक्षक गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत रुजू

अटकेनंतर करण्यात आली होती निलंबनाची कारवाई


गुजरात निवडणूक तारखा दुपारी 12 वाजता जाहीर होणार


आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार


फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण


आग्रा येथील कानपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन प्रवाशांचा मृत्यू, 12 जखमी

रोडवेज बसची टँकरला धडक


रवी राणांच्या वादावर उर्जा खर्च करू नका बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांना आवाहन


दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू


ज्येष्ठ समाजसेविका इला भट्ट यांचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -