घरताज्या घडामोडीLive Update : सरकार फेसबुक लाइव्हवर बनवता येत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

Live Update : सरकार फेसबुक लाइव्हवर बनवता येत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

Subscribe

सरकार फेसबुक लाइव्हवर बनवता येत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

जिथं सिंचन  तिथे आत्महत्या नाही, जिथं सिंचन नाही तिथे आत्महत्या- फडणवीस

- Advertisement -

कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना- नाना पाटेकर

राजकीय अराजक थांबवलं तर सामाजिक अराजकता थांबेल – नाना पाटेकर

- Advertisement -

विनायक राऊत, सुषमा अंधारे आणि भास्कर जाधवांविरोधात गुन्हा दाखल

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा


शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह, निवडणूक आयोगाचा निर्णय


सर्वोच्च न्यायालायने अनिल देशमुखविरोधातील ईडीची याचिका फेटाळली


अनिल देशमुखांच्या न्यायलयीन कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ


मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात बैठक सुरु


आगामी निवडणूक स्वबळावर लढणार


भाजपच्या शहराध्यक्षाने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या, बीड हादरले


पालघरमधील साधू हत्याकांड प्रकल्प सीबीआयकडे


देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस


शिंदे गटाकडून ई-मेलवरून चिन्हाचे तीन पर्याय सादर

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासाठी 3 चिन्ह दिले

१. तळपता सूर्य
२. ढाल तलवार
३. पिंपळाचे झाड


ठाकरे गटाच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता


सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार

मुलायम सिंह यादव यांच्या मूळ गावी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

दुपारी 3 वाजता सैफईमध्ये अंत्यसंस्कार होणार

अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची चर्चा


शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -