घरताज्या घडामोडीLive Update : अजित पवार आणि रोहित पवार सिल्व्हर ओकवरुन निघाले

Live Update : अजित पवार आणि रोहित पवार सिल्व्हर ओकवरुन निघाले

Subscribe

अजित पवार आणि रोहित पवार सिल्व्हर ओकवरुन निघाले


पुण्यातील गोविंद बाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस तैनात

- Advertisement -

संजय राऊत मातोश्रीवर दाखल


दोन तीन दिवसांत पवार निर्णयाचा फेरविचार करणार- अजित पवार

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नेत्यांची सिल्व्हर ओकवरील बैठक संपली

राष्ट्रवादीचे सर्व नेते सिल्व्हर ओकवर दाखल


रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला


ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना


संजय राऊत दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेणार


उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार


शरद पवारांची गाडी कार्यकर्त्यांनी अडवली

शरद पवार सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना

शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या घोषणेने जयंत पाटलांना अश्रू अनावर


शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या घोषणेला कार्यकर्त्यांचा विरोध

मी अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असली तरी माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातील नाही

राष्ट्रवादी आमदारांची समिती नेमावी – शरद पवार

समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल

सर्वांनी एकत्र बसून पुढील निर्णय घ्यावा

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त होणार


राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत १६ मेपर्यंत वाढ


राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपासोबत बोलणी सुरू – पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस राष्ट्रवादीसोबत किती दिवस राहिल माहीत नाही – पृथ्वीराज चव्हाण


शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाचे प्रकाशन


हसन मुश्रीफ यांना अटकेपासून दिलासा कायम

20 जूनपर्यंत कोणतीही कारवाई नको, मुंबई उच्च न्यायालयाचे ईडीला निर्देश


महात्मा गांधी यांचे नातू अरूण गांधी यांचे कोल्हापूरात निधन


मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यामध्ये होणार वाढ

मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यामध्ये होणार वाढ

मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेस पंधराऐवजी सोळा डब्यासह धावणार

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

कालपासून मुंबई पुणे एक्सप्रेसला 16 डबे सूरू

सिंहगड एक्सप्रेसला आता एक वातानुकूलित चेअर कार, 13 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कारसह एकूण 16 डबे असणार आहेत.


राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी

बारसू रिफायनरीसंदर्भात वक्तव्य करण्यास मज्जाव


राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -