नाशिक

प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई

अयोध्या खटल्याचा निकाल आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलाने...

नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

सिन्नर तालुक्यातील पाडळी शिवारातील चांभार घाट परिसरात काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार दिवसांपूर्वी येथील...

भरलेल्या सिलेंडरमधून गॅसचोरी प्रकरणी एकाला अटक

नाशिकमध्ये घरगुती सिलेंडरचा काळाबाजार सुरुच असल्याचे पोलीस कारवाईवरून दिसून येत आहे. घरगुती सिलेंडरमधील गॅस बनावट मशीनने खासगी वाहनांमध्ये भरताना शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी १२...

वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारातील रायगडनगरजवळ भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेली अडीच वर्षांची प्रौढ मादी...
- Advertisement -

निफाडच्या साखर विक्री प्रकरणी; जिल्हा बॅंकेच्या २४ संचालकांविरोधात गुन्हा

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सन २००७ साली उघड झालेल्या साखर विक्रीच्या घोटाळ्यात निसाकाच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता तब्बल १२...

वादळ शमले इशारा कायम तापमान वाढल्याने नाशिककर घामाघूम

राज्यात घोंगावणारे महा चक्रीवादळ किनारपट्टीवर येईपर्यंत शमले आहे. त्यामुळे काही अंशी धोका टळला असला तरी, पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा मात्र कायम आहे....

तांत्रिक मंजूरीत अडकली जिल्हा परिषदेची नवीन इमारत

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल परिसरात जिल्हा परिषदेची नवीन सुसज्ज इमारत उभारण्यास शासनाने सहा महिन्यांपूर्वी मान्यता दिली होती. मात्र केवळ तांत्रिक बाबींच्या पुर्ततेअभावी...

‘२० दिवसांत खड्डे भरा, नाहीतर अधिकाऱ्यांची खैर नाही’

पावसाळ्यानंतरही नाशिककरांना खड्ड्यांशी सामना करावा लागत असून त्यामुळे अनेकांना मणक्यांशी संबंधित आजार जडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी...
- Advertisement -

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अयोध्या खटल्याचा निकाल आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धार्मिक, सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या खटल्याच्या निकालानंतर...

नाशिकमध्ये ८१ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे सुरू करण्यात आले असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. ९...

महायुतीतील बेबनावाचा फटका अवकाळीग्रस्तांनाही

मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेल्याने या दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी आता समोरासमोरदेखील येण्यास तयार नाहीत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची व्यथा...

बेशिस्त वाहनचालकांना पुराव्यांसहित दंडाची पावती घरपोहोच मिळणार

वाहतूक नियंत्रण करणार्‍या सिग्नलकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने बेशिस्त वाहनचालकांना ‘कोडवेल किऑक्स’ मशीनमुळे दणका बसला आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नलवरील किऑक्स मशीनकडून सर्व घडामोडींचे...
- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून युवकाने केली आत्महत्या

तेजाब चित्रपटातील ‘सो गया ये जहा, सो गया आसमा’ या गाण्यावर व्हिडीओ बनवून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत २४ वर्षीय युवकाने मध्यरात्री घराच्या आड्याला साडीने गळफास...

‘धीर सोडू नका’; शरद पवारांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

जिल्ह्यात मोठया प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले. त्यामुळे नैराश्येतून शेतकरी आत्महत्यांसारखा...

आमच्यासमोर शिवसेनेचा कोणताही प्रस्ताव नाही – शरद पवार

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला कधीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाही. त्यामुळे अयोध्या निकालापूर्वी तरी भाजप-शिवसेनेने राज्यात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेचा पोरखेळ थांबवावा', अशी कोपरखळी...
- Advertisement -