नाशिक

पोस्टल मतदानाने मतमोजणीला प्रारंभ

पोस्टल मतमोजणीने विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. बागलाण, दिंडोरीत मतमोजणी सुरू झाली असून, नाशिक पूर्व आणि नाशिक मध्यसाठी पोस्टल मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली...

तोडगा नाहीच, तरी एचएएल कर्मचार्‍यांचा संप मागे

कामगारांना अधिकार्‍यांप्रमाणे वेतनवाढ आणि भत्ते मिळावेत, यांसह विविध मागण्यांसाठी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानाचे उत्पादन करणार्‍या ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या साडेतीन...

जिल्ह्यातील १४८ उमेदवारांचा आज फैसला, येथे होणार मतमोजणी

विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याचा फैसला गुरूवारी (दि. २४) होणार आहे....

ग्रामीण भागात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

मतदानावर पावसाचे सावट दाटलेले असताना नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले. सकाळी वरुण राजाने हजेरी लावताच दिवसभर...
- Advertisement -

लोकसभा निवडणुकीतील मतदार ‘विधानसभे’त गायब

नेहमीप्रमाणे यंदाही मतदार यादीतून असंख्य मतदारांची नावे गायब झाल्याचा अनुभव आला. मतदानाचे राष्ट्रीय कतृत्व बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना ज्यावेळी समजले की, आपले नावच यादीत नाही,...

भुजबळ कुटुंब मतदानापासून दूरच

लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगासह उमेदवार करत असतात. मात्र, आपल्या घराच्या पत्त्यापासून निवडणूक लढत असलेला मतदारसंघ दूर असला तर...

दोन्ही हात नसूनही शेतकऱ्याचं मतदान

एका शेतकऱ्यानं दोन्ही हात नसतानाही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या शेतकऱ्याचं नाव बाजीराव मोजाड असं आहे. मतदानानिमित्तानं मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी मतदान न करता...

पावसाची उघडीप, मतदारांचा प्रतिसाद

ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत सुरू झालेल्या परतीच्या पावसाने मतदानाच्या दिवशी विश्रांती घेतल्याने सोमवारी सकाळपासूनच मतदारराजा घराबाहेर पडताना दिसला. परिणामी सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या...
- Advertisement -

नाशिकमध्ये दोन केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड, जिल्हा प्रशासनाच्या सज्जतेवरच प्रश्नचिन्ह

मतदान सुरू झाल्याच्या काही मिनिटांतच नाशिकमधील दसक आणि एकलहरे या दोन केंद्रांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. परिणामी अर्ध्या तासांहून अधिक वेळ मतदान प्रक्रिया...

अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला लँडिंग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी परतीच्या पावसाचा उमेदवार व त्यांच्यासाठी सभा घेणार्‍या राजकीय नेत्यांनाही फटका बसला. नंदूरबार येथून अकोले येथे सभेसाठी निघालेले केंद्रीय...

राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारात पैशांचा पाऊस

एकीकडे अवकाळी पाऊसाने हजेरी लावली असताना दुसरीकडे मात्र विधानसभेच्या प्रचारात पैशांचा पाऊस पडल्याचे दिसून आले. सातपूर-सिडको या नाशिक पश्चिम मतदारासंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ....

हवामानाधारित फळ पीकविमा योजनेकडे कंपन्यांची पाठ?

प्रधानमंत्री हवामानाधारित फळपीक विमा योजनेसाठी विमा हप्ता भरण्याची मुदत दरवर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत असते. यंदा मुदत टळूनही अद्याप या योजनेसाठी विमा हप्ता भरण्यासाठीचा शासन निर्णय...
- Advertisement -

एचएएल बनले राजकीय आखाडा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एच.ए.एल कामगारांनी संपाचे हत्यार उपसल्याने कामगारांची सहानुभूती मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये येणार्‍या नेतेमंडळींही याच...

नाशिक पश्चिममध्ये खुर्चीचा खेळ

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढलेला असताना राजकारणात जशी खुर्चीसाठी चढाओढ सुरू आहे, त्याचप्रमाणे आता प्रशासनातही खुर्चीचा खेळ रंगल्याचे चित्र आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिक पश्चिम...

एकमेकांच्या झुंजीत बिबट्या ठार

पळसे व शेवगे दारणा परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असुन, शेवगे दारणा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक बिबट्या मृत झाला यातील एका बिबट्याने पळसे कारखाना परिसरात...
- Advertisement -