घरदेश-विदेशPetrol Diesel Price : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले,...

Petrol Diesel Price : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या नवीन दर

Subscribe

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ( ता.1 फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशा परिस्थितीत सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा देऊ शकेल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. मात्र सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर सकाळी 6 वाजात जाहीर केले आहेत. त्यानुसार आज राज्यात काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किमंतीत वाढ झाली आहे.

दिल्ली, मुंबई,  पुणे, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेल मध्ये कोणताही बदल झालेला नाही.

- Advertisement -

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

- Advertisement -

पुण्यात पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाला आहे. आज राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर वाढले आहेत.

 

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
पुणे १०६.५४ ९३.०४
मुंबई शहर १०६.३१ ९३.८७
नागपूर १०६.२१ ९२.७५
नांदेड १०८.३२ ९४.७८
नंदुरबार १०७.५१ ९३.९९
नाशिक १०६.१२ ९२.६४
उस्मानाबाद १०७.०८ ९३.५८
पालघर १०६.०६ ९२.५५
परभणी १०९.०१ ९५.४२
रायगड १०६.८१ ९३.२७
रत्नागिरी १०७.८८ ९४.३६
सांगली १०६.४९ ९३.०२
सातारा १०६.९० ९३.३८
सिंधुदुर्ग १०७.८३ ९४.३१
सोलापूर १०६.५२ ९३.०४
ठाणे १०५.७४ ९२.२५
वर्धा १०६.९८ ९३.४९
वाशिम १०७.०७ ९३.५९
यवतमाळ १०७.३८ ९३.८८
बीड १०६.८४ ९३.३५
बुलढाणा १०७.०५ ९३.५६
चंद्रपूर १०६.१२ ९२.६८
धुळे १०६.४१ ९२.९२
गडचिरोली १०६.९२ ९३.४५
गोंदिया १०७.४७ ९३.९६
हिंगोली १०७.४३ ९३.९३
जळगाव १०७.१९ ९३.७०
जालना १०७.९१ ९४.३६
कोल्हापूर १०६.५१ ९३.०५
लातूर १०७.२७ ९३.७६
अहमदनगर १०६.८५ ९३.३५
अकोला १०६.२० ९२.७५
अमरावती १०६.८१ ९३.३३
औरंगाबाद १०७.२१ ९३.६९
भंडारा १०६.८३ ९३.३५
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -