घरताज्या घडामोडीLive Update : वांद्रे पश्चिमेला 17 मजली इमारतीला भीषण आग

Live Update : वांद्रे पश्चिमेला 17 मजली इमारतीला भीषण आग

Subscribe

6/3/2024 21:46:25 वांद्रे पश्चिमेला 17 मजली इमारतीला भीषण आग

वांद्रे पश्चिमेकडील नर्गिस दत्त रोड येथील नवरोजी हिल सोसायटीमध्ये 17 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये रात्री 8 वाजताच्या सुमारास आग लागली

- Advertisement -

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून कोणतीही जिवीतहानी झाली नाही


6/3/2024 20:28:24 महायुतीतील मित्रपक्षाला त्यांच्या सन्मानाप्रमाणे जागा देणार – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

एक डिजिट मिळणार, अर्ध्याच मिळणार आणि एवढेच मिळणार अशाप्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे

वढ्याच जागा मिळणार, तेवढ्याच जागा मिळणार हे माध्यमांनी बंद केलं पाहिजे


6/3/2024 15:10:22 महायुती, मविआचं जागावाटप फायनल नाहीच; पुन्हा बैठका

महायुतीची नवी दिल्लीत 8 मार्चला बैठक होणार आहे

तर, मविआची 9 मार्चला मुंबईत बैठक होणार आहे. दोन्ही ठिकाणी अद्यापही जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झालेला नाही.


6/3/2024 14:26:56 आयुक्त इकबाल सिंह चहल, सुधाकर शिंदे याची तत्काळ बदली करा

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सुधाकर शिंदे यांची तत्काळ बदली करावी, ही मागणी या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. नियमबाह्य पद्धतीने हे अधिकारी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर आहेत, असा विरोधकांचा आरोप आहे.


6/3/2024 13:12:5 जरांगेंसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड आणि पिंपळनेरमध्ये गुन्हा दाखल

विनापरवाना रॅली काढत जेसीबीने फुलं उधळल्याप्रकरणी गुन्हा दाखल


6/3/2024 11:40:8 महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर हजर


 

6/3/2024 11:17:19 ‘बेस्ट ऑफ आशा’ पुस्तकाचं अमित शहांच्या हस्ते प्रकाशन 

आशा भोसले यांच्या फोटोबायोग्राफीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते सह्याद्रीा अतिथीगृह येथे प्रकाशन


मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात, आजपासून नवे दर लागू

6/3/2024 8:23:6


महाराष्ट्रासह आणखी 2 राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लोकसभा निवडणूक लढवणार

9 व 10 मार्चला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांची दिल्लीत बैठक

6/3/2024 8:11:16


पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रोचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईनच्या माध्यमातून मेट्रोचे भूमीपूजन करणार


महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक आज होणार

या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

त्यात २३ जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला.


ठाणे शहरात आज नमो महारोजगार मेळावा होणार आहे.


पुण्यातील बारामतीत लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्यातील गावागावात सुप्रिया सुळेंचे फ्लेक्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -