घरमहाराष्ट्रब्राह्मोसची गुप्त माहिती फोडणाऱ्या संशयित ISI एजंटला नागपूरमधून अटक

ब्राह्मोसची गुप्त माहिती फोडणाऱ्या संशयित ISI एजंटला नागपूरमधून अटक

Subscribe

नागपुरमध्ये उतर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. नागपूरमधील डिफेन्स रिसर्च आणि रिसर्च ऑर्गनायिझेशनच्या एका वैज्ञानिकाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. निशांत अग्रवाल असे या वैज्ञानिकाचे नाव असून त्याने आतापर्यंत महत्वाची आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निशांत अग्रवाल हा आयएसआय या आतंकवादी संस्थेचा एजंट असल्याचे बोलले जात आहे. नागपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -