घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,२२८ नवे रुग्ण, तर ६२ जणांचा...

Mumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,२२८ नवे रुग्ण, तर ६२ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार २२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९८ हजार ९७९ वर पोहचली आहे. तर ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ५८२ वर पोहचला आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात मुंबईमध्ये ८०३ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ६९ हजार ३४० रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज १ हजार २२८ नवे रुग्ण सापडले असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४३ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील २ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३५ जण हे ६० वर्षांवरील, तर २५ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ८,३०८ नवे रूग्ण; २५८ जणांचा मृत्यू

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -