घरमुंबईमध्य रेल्वे विस्कळीत; कुर्ला- सायन स्थानका दरम्यान रुळाला तडे

मध्य रेल्वे विस्कळीत; कुर्ला- सायन स्थानका दरम्यान रुळाला तडे

Subscribe

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला – सायन स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. मुंबईकडे येणारी धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने सुरु आहे. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -