मुंबई

मुंबई

एमबीए, एमसीएचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

एमबीए, एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले. या प्रवेशासाठी सुरू असलेली...

अनिल अंबानी मुंबईतील मुख्यालय विकण्याच्या तयारीत

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले उद्योगपती अनिल अंबानी मुंबईतील त्यांचे मुख्यालय विकण्याच्या तयारीत आहे. मुख्यालय विकण्याचा किंवा दीर्घकाळासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा विचार अंबानींकडून सुरू आहे. यासाठी ब्लॅकस्टोनसह...

चोरट्याचा केईएम हॉस्पिटलच्या तिजोरीवर डल्ला

केईएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाईकाचे वस्तू चोरणार्‍या चोरट्यांंनी थेट हॉस्पिटलच्याच तिजोरीत हात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. रुग्नांच्या नातेवाईकांनी जमा हॉस्पिटलकडे जमा केलेल्या रोकडमधून...

अकरावी प्रवेश: जागा जास्त, विद्यार्थी कमी

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा विद्यार्थी संख्या घटल्याचे चित्र पहायला मिळाले. राज्य शिक्षण मंडळाच्या एसएससी बोर्डाचा निकाल यंदा खालवल्याने त्याचा थेट...
- Advertisement -

जलयुक्त शिवारातील भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करा

पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराबाबत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी कृषी आयुक्तांनी पुरंदर तालुक्यातील झालेल्या जलयुक्त शिवार कामातील भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत...

भीषण! कांदिवलीत दारूसाठी जन्मदात्या पित्यालाच भोसकून मारलं ठार!

माणूस दिवसेंदिवस संवेदनाहीन बनत चालला आहे की काय? अशी शंका यावी अशा अनेक घटना आपल्या आसपास घडत असताना आपण पाहातो, ऐकतो. तशीच एक धक्कादायक...

शहरात नवजात मुलांची विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

मुंबई शहरात नवजात बालकांची विक्री करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच महिलांसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुनंदाभिमा मसाने,सविता...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपी जामिनासाठी हायकोर्टात

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. या जामिनावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी त्यांचे वकील...
- Advertisement -

रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना वेग, दर १५ दिवसांत आढावा बैठक!

'मुंबईतील पुनर्विकासाचे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी येत्या १५ दिवसांत आढावा बैठक घेण्यात येईल', असे आश्वासन सोमवारी राज्य सरकारने विधान परिषदेत दिले. 'मुंबईत मोठ्या प्रमाणावर...

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून कोळीवाड्यात पतीची आत्महत्या

पतीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे पत्नी त्रस्त असणे किंवा तिने टोकाचे पाऊल उचलणे, घटस्फोट मागणे अशा घटना आपण ऐकतच असतो. पण मुंबईच्या शीव-कोळीवाडा परिसरामध्ये उलटंच...

डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाचा भाडेकरार वाढवण्यासाठी इंटॅकचा प्रयत्न

भायखळा राणीबागेतील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाची जागा हे इंटॅक आणि बजाज फाऊंडेशनला १५ वर्षे चालवण्यास देण्यात आल्यानंतर या कराराचा फेरविचार करण्याचा निर्णय अडीच...

जे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल; तीन तासांनंतर बेस्टने केली वीज पूर्ववत 

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. या सरकारी हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि डॉक्टरांची तारांबळ उडाली. सकाळी ओपीडीच्या वेळेस अचानक वीज गायब झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा गोंधळ...
- Advertisement -

डॉ. साधना तायडे आरोग्य विभागाच्या नव्या संचालक

राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकपदी डॉ. साधना तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य संचालक पद हे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होतं. त्यामुळे, आज अखेर...

…म्हणून दादर-माटुंगा-किंगसर्कल पाण्याखाली

आज दादर पूर्व, माटुंगा पूर्व, माटुंगा पश्चिम, किंग सर्कल व वडाळा आदी भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. परंतु हे पाणी तुंबण्यास दादर-धारावी नाल्याचे...

आणि भुजबळ भाजपला म्हणाले, ‘ती’ एक जागा तरी आम्हाला सोडणार का?’

सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आमदार छगन भुजबळ हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्यासोबतच ते त्यांच्या हजरजबाबी विनोदी स्वभावासाठी देखील...
- Advertisement -