मुंबई

मुंबई

मराठा पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. मेडिकल पीजी कोर्सच्या प्रवेशप्रक्रियेत...

लग्नात हुंडा मिळाला नाही’ म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

मुंबईयेथील बोरीवलीयेथे लग्नात हुंडा मिळाला नाही, म्हणून पतीने त्याचा पत्नीचा खून केला आहे. ही रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक...

कोंबडीची पिसं जलवाहिनीत; केडीएमसी पालिकेचा निष्काळजीपणा!

कल्याण-डोंबिवली पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे समोर आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चक्क नळाच्या पाईपलाईनमध्ये मेलेली कोंबडी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वरळीच्या लव्हग्रुव्ह नाल्यावरच तरंगता कचरा रोखणार

पावसाळ्यात मुंबईतील शहर भागांमध्ये तुंबणार्‍या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशनमध्ये कचरा अडकून पंप बंद पडण्याचा घटना टाळण्यासाठी आता त्याठिकाणी यांत्रिकी...
- Advertisement -

यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची परीक्षा

मुंबईत पावसाळ्याला सुरुवात झाल्याने महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. दरवर्षीच्या अनुभवातून बोध घेत महापालिका...

पुस्तकांची सफर घडवणारे लायब्ररी सायन्स

‘वाचाल तर वाचाल’ असे आपण नेहमी म्हणतो. म्हणजेच वाचन केले तरच मानवाचे कल्याण आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाचन हा सुखद आनंद देणारा...

पिण्याच्या पाण्याने वाहने धुणार्‍यांना दंड आकारण्याची मागणी

मुंबईत सध्या कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असून लोकांना आता पाण्यासाठी झगडावे लागत आहे. एका बाजुला पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असताना दुसरीकडे पिण्याचे पाणी...

केडीएमसीची दोन्ही रुग्णालये लवकरच शासनाकडे हस्तांतरीत!

जनतेला अद्यावत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालये शासनाने आपल्या ताब्यात घ्यावीत या कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागणीला राज्य शासनाने हिरवा कंदील...
- Advertisement -

अकरावी प्रवेशाची तयारी अपुरी

विलंबाने सुरू झालेली अकरावी प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही कॉलेजांची यादी व कट ऑफ विद्यार्थ्यांना मिळण्यास झालेला विलंब यामुळे विद्यार्थी हैराण झाले होते....

आयटीआय प्रवेशासाठी गुणवंतांमध्ये चुरस

राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरू झाली असून, 20 दिवसांमध्ये तब्बल...

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्यांंचे गुजराती कार्ड!

२०१४ ची लोकसभा त्यानंतर विधानसभा, मुंबई महानगरपालिका आणि पुन्हा २०१९ ची लोकसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये मुंबईकरांनी भाजपला भरभरून मतं दिल्यानंतर आता या मराठमोळ्या शहरात...

फेरिवाले पुन्हा त्याच जागेवर; पालिकेची कारवाई कुचकामी

मागील काही महिन्यांपासून मुंब्रा कौसा प्रभाग समिती क्षेत्र वगळता इतर प्रभाग समित्यांमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. ठाणे महापालिका...
- Advertisement -

आरक्षणाच्या गोंधळामुळे अकरावीचे प्रवेश रखडले

मराठा आरक्षण व संवर्णातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळांना दिलेल्या आरक्षणामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया रखडल्यानंतर आता आरक्षणामुळे अकरावी प्रवेशाचा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच नामांकित कॉलेजात...

पालघर पोलिसांनी वाचवले चिमुरड्यांसह तिघांचे प्राण

दुर्मिळ गटाचे रक्त देऊन पालघर पोलिसांनी दोन चिमुरड्यांसह तीन जणांचे प्राण वाचवून नवा आदर्श निर्माण केला आहे. सर्व सामान्य जनतेला त्रास देणारे, धनदांडग्यांचा संरक्षण...

एसटी महामंडळाच्या २० विभागांमध्ये सौर ऊर्जा

एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल मुख्यालय आणि पुणे विभागीय कार्यालय येथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला होता . हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील एसटीच्या...
- Advertisement -