मुंबई

मुंबई

कुर्वेंची कुकर्मे! सरकारी कर्मचार्‍यांकडून घरगड्याचे काम 

सरकारी कर्मचाऱ्यांना घरगुती कामासाठी राबवता येणार नाही, असा राज्य सरकारचा शासन आदेश आहे. मात्र असे असतानाही मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी महालक्ष्मी येथील...

‘अाधी राज ठाकरेंशी बोला मग नोटीसा पाठवा’- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथे जाहीर सभा घेतली. यावेळी  परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी माणसांच्या घरावर गदा येत...

एल्फिन्स्टनच्या नव्या पुलाला ‘दुबईचे’ छत!

एल्फिन्स्टन पुलावर घडलेली दुर्घटना आजही मुंबईकरांच्या मनात ताजी आहे. एका नव्या मुद्द्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. परळ एलफिन्स्टन स्थानकाला जोडणाऱ्या...

गाईड असल्याचे भासवून मुंबईत इटालियन महिलेवर बलात्कार

नुकतेच लंडनधील एका संस्थेने महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले होते. भारताने हे सर्वेक्षण नाकारले आहे....
- Advertisement -

मुंबइकरांनो काळजी घ्या, लेप्टोचा तिसरा बळी

सध्या लेप्टोस्पायरोसिसचा या आजारामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे तिघांचा जीव गेला आहे. तर जून महिन्यात लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून त्यातील...

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना मिळाला युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’

दक्षिण मुंबई परिसरातील 'व्हिक्टोरियन गॉथिक' पद्धतीच्या वास्तुंचा व 'कलात्मक वास्तूं'चा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. 'युनेस्को'च्या 'जागतिक वारसा समिती'च्या बहारिनमधील...

गेला कंत्राटदार कुणीकडे?

महानगरपालिकेच्या मालकीच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाला दुरुस्ती आणि सुशोभिकरणाच्या कामाला कंत्राटदारच मिळत नसल्याने पुन्हा या कामाचे टेंडरिंग काढण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. अनेक दिवसांपासून...

म्हाडातील बंद तिजोरीचे गुढ कायम

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्राविकास प्राधिकरण वांद्रे येथील मुख्य कार्यालयात अनेक सरकारी कार्यालये आहेत. याच इमारतीत उपजिल्हाधिकारी कार्यालय असून या कार्यालयात एक ब्रिटिशकालीन बंदतिजोरी आहे....
- Advertisement -

‘तुरुंग पर्यटन’…. कैद्यांचे जीवन जवळून पहाण्याची संधी !

राज्यातील कारागृहे पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिंक दृष्ट्या सक्षम व्हावीत यासाठी तुरुंग प्रशासनाने महाराष्ट्रातील निवडक कारागृहांत पर्यटन संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांच्या परवानगीसाठी हा प्रस्ताव...

मराठा आरक्षण; तारीख पे तारीख

मराठा आरक्षणाविषयी पुन्हा एकदा तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावरुन...

केडीएमसीची प्रशासकीय इमारत व महापालिका भवन अनधिकृत?

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गाजत असतानाच, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा अभ्यास करण्यासाठी शासनाने नेमलेल्या माजी न्यायमुर्ती अग्यार यांच्या समितीने दिलेल्या अहवालात महापालिकेची...

बेस्टने धरली खासगीकरणाची कास, ५०० कंत्राटी कामगार सेवेत

बेस्टच्या खासगीकरणाची कास प्रशासनाने धरली असून प्रथमच कंत्राटी पध्दतीने ५०० कामगारांना सेवेत रुजू क​रण्यात येणार आहेत.यापूर्वी खासगी बसगाड्या, विद्युत विभागात कंत्राटी कामगार नेमले आहेत. त्यामुळे...
- Advertisement -

मुंबईचे नवे आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी स्वीकारला पदभार

मुंबईचे नवे आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी शनिवारी आयुक्त पदाचा पदभार स्विकारला.  तर राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणजून दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून ...

मुंबईकरांचा कधीही कपाळमोक्ष, १२५० पथदिवे धोकादायक

मुंबईच्या मरीन ड्राईव्हचा क्विन नेकलेससह, चौपाट्या, महत्वाचे फ्लायओव्हर अंधारात जाण्याची स्थिती आगामी दिवसात ओढावू शकते. संपूर्ण मुंबईत लखलखाट करणारे पथदिवेच अतिशय धोकादायक स्थितीत आहेत....

ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर

गेल्या ३ तासापासून ठप्प झालेली ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुरुस्तीचे...
- Advertisement -