घरमुंबईकलिना येथील पाईपलाईन फुटली; वाहतूक मंदावली

कलिना येथील पाईपलाईन फुटली; वाहतूक मंदावली

Subscribe

मुंबई विद्यापीठासमोर आज सकाळी पाईपलाईन फुटल्याने कलिना परिसर संपूर्ण जलमय झाला आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. या मार्गावरील वाहतूक मंदावली असल्याने ऐन कामावर जाण्याच्या वेळेत वाहतूकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली पाहायला मिळत आहे. मुंबई विद्यापीठासमोर काम सुरु असलेल्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झालेले पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -