पालघर

पालघर

उपोषणकर्त्यां कामगारांची प्रकृती खालावली

वाडा: दि.7 तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत हद्दीतील सुधीर स्विच गिअर प्रा. लि.या कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता कंपनी बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार...

भ्रष्ट अधिकारी ,ठेकेदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

पालघर:  प्रत्येक कुटुंबाच्या घरात 2024 पर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेत सावळा गोंधळ व भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे...

डहाणू बंदरावर माशांचा पुन्हा तुटवडा

डहाणू:  डहाणू तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर मच्छीमारांच्या बोटींना स्थिरता आलेले चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यात समुद्र किनारपट्टीत काही भागात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते ....

वाढत्या प्रवाशांचा बसतोय प्रथम श्रेणीच्या डब्यांना फटका

सफाळे: पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ वेळापत्रकाचा परिणाम पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना बसतो आहे. सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या डब्यांतून प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक बनले जात असताना या...
- Advertisement -

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना एमबीएमटी बसमधून मोफत प्रवास

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाकडून ८ मार्च २०२४ जागतिक महिला दिनानिमित्त दिवसभर महिलांना महापालिकेच्या परिवहन बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात...

तारपावादक भिकल्या धिंडा जिल्हा परिषदेचे ब्रँड अॅम्बेसेडर

वसईः पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील सुप्रसिद्ध लोककार तारपा वादक भिकल्या धिंडा यांची जिल्हा परिषदेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा...

डॉ. किशोर गवस यांना संधी गवसली,बगाडेंना सामान्य प्रशासन

शशी करपे/वसईः गेली अनेक वर्षे वसई -विरार महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्त म्हणून कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पशुधन अधिकारी डॉ. किशोर गवस यांना पुन्हा दोन वर्षांकरता वसई-विरार...

रेल्वे लाईन भूसंपादनासाठी पुन्हा सर्वेक्षण

वसईः विरार-बोरीवली दरम्यान दोन नव्या रेल्वे लाईन आणि यार्डसाठी गावकर्‍यांना विश्वासात न घेताच परस्पर भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याने वसई तालुक्यातील पाच गावे...
- Advertisement -

भरधाव टँकरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

विरार : वसई-विरार शहरात अलीकडच्या काळात भरधाव टँकरच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. विरार पूर्वेकडील नारंगी बायपास रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान एका...

26 गावपाड्यांची पाण्यासाठी वणवण

मोखाडा : अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढते ,परंतु ह्या...

ठेका कर्मचार्‍यांचा बदली आदेशांना ठेंगा ?

वसईः पंखा फास्ट पबमध्ये तरुणींसोबत बेभान डान्स करणार्‍या दोन ठेका अभियंत्यांची महापालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर ठेका कर्मचार्‍यांच्या कारभाराची चर्चा सुरु असताना महापालिकेच्या आस्थापना विभागाने ठेका...

आमदार सरनाईक – नगरसेवक शेट्टी आमनेसामने

भाईंदर :- युतीत असलेले ,लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र लढण्यासाठी सज्ज असलेले भाजप आणि शिवसेना पक्ष मीरा -भाईंदरमध्ये आमने-सामने आले आहेत. वादाची ठिणगी जोरदार पडली असून...
- Advertisement -

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत – प्रदीप वाघ

मोखाडा : पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात .परंतु ह्या योजना खर्‍या अर्थाने लोकांपर्यत पोहचल्या पाहिजेत .तरच येथील आदिवासी बांधवांचा विकास...

रब्बी पिकावर शेतकर्‍यांची मदार

वाडा : पावसाच्या लहरीपणामुळे यंदा खरिपातील धानासह उडीद, तूर उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे. अशा परिस्थितीत भाव तरी समाधानकारक मिळतील, अशी अशा शेतकर्‍यांना होती.मात्र,...

मोबाईलचा अतिवापर धोकादायक

वसईः आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल, कानाला हेडफोन दिसतो. घरातील सदस्यांपेक्षा मोबाईलची संख्या जास्त असे काहीसे चित्र सध्या आपणस सर्वत्र पाहायला दिसते. कळत नकळत आपल्या...
- Advertisement -