घरफोटोगॅलरीPhoto: पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेवरही एसी लोकल

Photo: पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेवरही एसी लोकल

Subscribe

सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एसी लोकल धावणार आहेत. ही एसी लोकल सेवा सकाळी ५:४२ ते रात्री ११:२५ पर्यंत असणार आहे. मध्य रेल्वेवर सुरू झालेली एसी लोकल रविवारी मात्र बंद असणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू केल्यानंतर मध्य रेल्वेवर एसी लोकल सेवा कधी सुरू होणार यासाठी सगळे प्रतिक्षा करत होते. आजपासून मध्य रेल्वेवर एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली. सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एसी लोकल धावणार आहेत. ही एसी लोकल सेवा सकाळी ५:४२ ते रात्री ११:२५ पर्यंत असणार आहे. मध्य रेल्वेवर सुरू झालेली एसी लोकल रविवारी मात्र बंद असणार आहेत. रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने अनुमती दिलेल्या प्रवाशांनाच या एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -