घरAssembly Battle 2022Photo: पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालापूर्वी नेतेमंडळींनी केलं देवदर्शन

Photo: पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालापूर्वी नेतेमंडळींनी केलं देवदर्शन

Subscribe

देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज लागणार असून सर्व देशाचे लक्ष पंजाब , उत्तरप्रदेश , गोवा , मणीपूर , उत्तराखंड या पाच राज्याकडे लागून राहीले आहे. दरम्यान , निवडणुकांच्या निकालाचा कल येण्यास सुरुवात झाली असून यापूर्वी पाचही राज्यामधील मुख्य उमेदवार असणाऱ्या विविध पक्षाच्या नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी आज सकाळीच गुरुद्वारामध्ये जाऊन विजयासाठी प्रार्थना केलीये. इतकंच काय तर मान यांच्या घराबाहेर संपूर्ण फुलांची सजावट करण्यात आली आहे. निवडणुकींच्या निकालापूर्वी पाहूयात कोणत्या पक्षामध्ये कीती आनंदाचे वातावरण आहे.

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -