Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Mumbai Corona update : लसींचा तुटवडा, अन् मुंबईकरांनी इथेही लावल्या रांगा!

Mumbai Corona update : लसींचा तुटवडा, अन् मुंबईकरांनी इथेही लावल्या रांगा!

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. सध्या कोरोना लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. पण सध्या लसीचा तुटवडा भासत आहेत. पण यामुळे कोरोना सेंटरवरील काही गर्दी कमी झाली नाही आहे. अनेक जण लांबच लांब रांगा लावून लस मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यादरम्यान अनेक ठिकाणी कोरोना संदर्भात जागरूकता पसरवली जात आहे. हे जरी एका बाजूला मुंबईतील चित्र असेल तरी दुसऱ्या बाजूला अजूनही लॉकडाऊन विरोधात निषेध करत असल्याचे चित्र दिसत आहे. पाहा मुंबईत एकंतरीत सध्याची परिस्थितीत… (छायाचित्र – दीपक साळवी)

- Advertisement -