घरफोटोगॅलरीगोव्याच्या किनाऱ्यावर श्रेया करते धमाल

गोव्याच्या किनाऱ्यावर श्रेया करते धमाल

Subscribe

सध्या श्रेया बुगडे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर धमाल करत आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी कार्यक्रमातून नेहमीच रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी सर्वांचीच लाडकी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. श्रेया नेहमीच सोशल मीडियावर आपले नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. श्रेयाने नुकतेच तिचे गोव्याचे फोटो शेअर केले आहेत. सध्या श्रेया गोव्यामध्ये धमाल करताना दिसत आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -