घरफोटोगॅलरीPhoto: रिकामं झालं घर, रिता झाला मखर, पुढल्या वर्षी लवकर येण्यास निघाला...

Photo: रिकामं झालं घर, रिता झाला मखर, पुढल्या वर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर!

Subscribe

एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार', या जयघोषांसह आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन पार पडलं. कोरोनामुळे दरवर्षी असतो तसा उत्साह नव्हता. ढोल, ताशांचा आवाज नव्हता. मात्र, मोठ्या भक्तीभावाने गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. याचे काही क्षण दिपक साळवी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -