घरफोटोगॅलरीहॅप्पी बर्थडे दीपिका!!!

हॅप्पी बर्थडे दीपिका!!!

Subscribe

अभिनेत्री दीपिका पादुकोण आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयात पदार्पणा करण्यापूर्वी दीपिका मॉडेलिंग क्षेत्रात अॅक्टिव्ह होती. दीपिकाने अनेक जाहिरातीत काम केले असून मॉडेलिंग करत असताना दीपिका किंगफिशर कॅलेंडर गर्लसुध्दा बनली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -