Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी लिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल

लिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल

हेडनने तिच्या मैत्रिणींसोबत या बेबी शॉवर पार्टीत चांगलीच मौज-मज्जा केल्याचे दिसत आहे. इतकच नाही तर या बेबी शॉवरसाठी अगदी जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसतेय.

Related Story

- Advertisement -

बॉलिवुड अभिनेत्री लिसा हेडन (lisa haydon) काहि दिवसांनपासून तिसऱ्यादां झालेल्या गरोदरपणाबद्दल सध्या लाईम लाइटमध्ये आहे. लिसा सोशल मीडियावर सध्या प्रचंड सक्रिय असते अनेकदा ती आपल्या मुलांसोबत तसेच बेबी बंप फ्लॉटं करतांना फोटो पोस्ट करते. आज लिसा तिझा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.तसेच लीजा गरोदर असल्यामुळे या खास दिवसाचे अवचित्त साधून मैत्रिणींसोबत साजरा केलेल्या बेबी शॉवरचे(baby shower) म्हणजेच डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.लिसा हेडनने तिच्या मैत्रिणींसोबत या बेबी शॉवर पार्टीत चांगलीच मौज-मज्जा केल्याचे दिसत आहे. इतकच नाही तर या बेबी शॉवरसाठी अगदी जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसतेय.


- Advertisement -

हे हि वाचा – पती सर्वगुणसंपन्न, तरीही एका गोष्टीची खंत वाटते..शिल्पा शेट्टी

- Advertisement -