घरअर्थसंकल्प २०२२Photo: नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Photo: नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र आजही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातली वादंग हा सुरूच आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरण तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली असून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय.(Maharashtra Budget Session 2022 )


हे हि वाचा –
Maharashtra Budget Session 2022 : भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विधान परिषदेत घोषणा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -