घरअर्थसंकल्प २०२२Photo: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Photo: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यावरून घेरण्याच्या तयारीत लागले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि आज यासाठी स्वाक्षरी मोहीम देखील त्यांनी राबवली आहे. दरम्यान दुसरा दिवसही ओबीसी आरक्षण आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन मुद्यांवरून गाजत आहे.(Maharashtra Budget Session 2022)


हे हि वाचा –  Maharashtra Budget Session 2022 : जोपर्यंत मलिक राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार – प्रवीण दरेकर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -