घरफोटोगॅलरीPhoto: मलायका ट्रेडिशनल लूकमुळे आली चर्चेत

Photo: मलायका ट्रेडिशनल लूकमुळे आली चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका बॉलिवूडमधली मोस्ट स्टायलिश अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामील आहे. ती फिटनेसबाबत नेहमीच सोशल मीडियावरून चाहत्यांना सल्ला देत असते. कोरोनाच्या काळात ती अनेक योगा व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसली. आता मलायकाने वेगळ्या लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. यामध्ये ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळे हे चर्चेत आलेले मलायकाचे ट्रेडिशनल लूक पाहा...(सौजन्या - इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -