घरफोटोगॅलरीलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी

Subscribe

देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधले मजूर मोठ्या संख्येने अडकून पडले होते. त्यांना परत आपल्या गावी आपल्या घरी पाठवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आज अनेक मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मजुरांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. (फोटो - दिपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -