घरफोटोगॅलरीठाणे महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्तांचा पहाणी दौरा

ठाणे महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्तांचा पहाणी दौरा

Subscribe

उल्हासनगर, मिराभाईंदर तसेच नवी मुंबई महापालिकाच्या आयुक्तांसोबतच ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्याच दिवशी ठाणे महानगरपालिकाचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अधिकारी समवेत लोकमान्य नगर क्रमांक १ आणि ४ येथे पाहणी दौरा केला आहे. (छाया - गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -