घरफोटोगॅलरीPhoto : अनंत अंबानींच्या साखरपुड्यात बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Photo : अनंत अंबानींच्या साखरपुड्यात बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Subscribe

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल साखरपुडा पार पडला. अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी हा साखरपुडा झाला. अनंत आणि राधिका यांनी एकमेकांच्या हातात अंगठी परिधान करत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. गुजराती रितीरिवाजाप्रमाणे हा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यात बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -