Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंडचा रॉयल साखरपुडा सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंडचा रॉयल साखरपुडा सोहळा

Related Story

- Advertisement -

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा त्यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी अत्यंत रॉयल पद्धतीने पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.

- Advertisement -