घरफोटोगॅलरीठाणेकरांची रेडीमेड किल्ल्यांना मागणी

ठाणेकरांची रेडीमेड किल्ल्यांना मागणी

Subscribe

दिवाळी म्हटलं की मातीचा किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होते. दिवाळीत शाळेला सुट्ट्या लागल्या की किल्ला बनवण्याची लगबग सुरू असे, पण सध्या सिमेंटच्या जंगलात दिवाळीतील हे दृश्य इतिहासजमा होत चाललं आहे. आता फारशा मोकळ्या जागा राहिल्या नसल्याने तसेच प्लॅट संस्कृती फोफावल्याने, बाजारातील रेडीमेड किल्ला विकत घेण्याकडेच बालगोपाळांचा कल वाढलेला दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -