घरफोटोगॅलरीPhoto : स्टायलिश ग्रीन साडीमध्ये तमन्नाचा जबरदस्त लूक

Photo : स्टायलिश ग्रीन साडीमध्ये तमन्नाचा जबरदस्त लूक

Subscribe

तमन्ना भाटियाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तमन्ना चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर तमन्ना तिचे विविध लूक शेअर करत असते. नुकतच तमन्नाने नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत. चाहते यावर अनेक कमेंट्स करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -