घरफोटोगॅलरीबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस.

Subscribe

आपल्या संवादफेकीच्या जोरावर बॉलीवूडचा शहेनशाह बनलेल्या अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर हा वाढदिवस. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केल त्यापैकी चार राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. अमिताभ बच्चन यांचे खास प्रसिद्ध दहा संवाद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -