घरफोटोगॅलरीजगभरातील 10 सर्वात सुंदर महिलांमध्ये 'या' भारतीय अभिनेत्रीचाही समावेश

जगभरातील 10 सर्वात सुंदर महिलांमध्ये ‘या’ भारतीय अभिनेत्रीचाही समावेश

Subscribe

प्रत्येक व्यक्तिला सुंदरतेचं आकर्षण असतं. आपण नेहमी सुंदर दिसावं असं वाटतं. नुकताच हार्ले स्ट्रीटच्या कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर जूलियन डी सिल्वा यांनी यांनी एक तंत्रज्ञान तयार केले आहे. त्या तंत्रज्ञानानुसार, सौंदर्याला गोल्डन रेशोनुसार मोजले जाते. यामध्ये, चेहऱ्याचे सौंदर्य मोजले जाते आणि 1.618 शी तुलना केली जाते. चेहरा या स्केलच्या जितका जवळ असेल तितका तो अधिक सुंदर मानला जातो. त्यानुसार, जगभरातील 10 सर्वात सुंदर दिसणाऱ्या महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये एका भारतीय अभिनेत्रीचा देखील समावेश आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -