घरट्रेंडिंगकॅप्टन कूल 'माही'चा असाही अंदाज!

कॅप्टन कूल ‘माही’चा असाही अंदाज!

Subscribe

शॉपिंग मॉलमध्ये कॅप्टन कूल माही त्याच्या पत्नीच्या सँडलचा बेल्ट लावतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहीची पत्नी साक्षी हिने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा रोमॅंटीक अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आला आहे. शॉपिंग मॉलमध्ये कॅप्टन कूल माही त्याच्या पत्नीच्या सँडलचा बेल्ट लावतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहीची पत्नी साक्षी हिने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

You paid for the shoes so you tie them tooo ?? !!! Photo Credit – @k.a.b.b.s

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

- Advertisement -

माहीचा कौटुंबिक जिव्हाळा 

यापूर्वी अनेकदा धोनीने त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे धोनी हा किती कौटुंबिक व्यक्ती आहे, हे त्याच्या चाहत्यांना समजले. मॉलमधील या फोटोला साक्षीने कॅप्शनही मजेशीर दिली आहे. ती म्हणजे, जर सॅंडलचे पैसे तुम्ही देत आहात तर त्याची बेल्टही तुम्हीच बांधणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -