घरव्हिडिओदिल्लीचे तख्त काबीज केल्यानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया

दिल्लीचे तख्त काबीज केल्यानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांचे आभार मानले. तुम्ही आणि मी मिळून दिल्लीचा विकास करु, असे केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -