घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले असते तर पराभव झाला नसता

मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले असते तर पराभव झाला नसता

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या 10 जागांवर निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजप पराभवाचा प्रसाद उमा खापरेंच्या हातात देईल असा दावा आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

Elections are being held for 10 seats in the Legislative Council. Independent MLA Devendra Bhuyar has expressed confidence that Mahavikas Aghadi will win in this election.#mymahanagar

- Advertisement -