घरव्हिडिओसुरुची - सुयश पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर!

सुरुची – सुयश पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर!

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील का रे दुरावा या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी प्रमुख कलाकारांची जोडी आता एका भयपटात दिसणार आहे. झी युवावर सुरु झालेली एक घर मंतरलेलं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस ही जोडी आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरुची अडारकर आणि सुयश टिळक एकत्र काम करताना दिसणार आहे.

- Advertisement -