घरव्हिडिओभांडुपमध्ये १०० वर्षांच्या आजोबांनी केले मतदान

भांडुपमध्ये १०० वर्षांच्या आजोबांनी केले मतदान

Related Story

- Advertisement -

मतदानाचा आकडा वाढावा आणि अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. भांडुप पोलीस स्टेशनसमोर राहणारे खिलारी राम शर्मा या १०० वर्षीय आजोबांनी भांडुपमधील पवार पब्लिक स्कुलमध्ये मतदान केले. शर्मा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१९ मध्ये झाला आहे. देशाच्या विकासासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे असा, सल्ला शर्मा यांनी मतदानानंतर सर्वांना दिला. त्याचप्रमाणे तरुणांनी मतदानासाठी पुढे आले पाहिजे, तसेच त्यांनी घरातील वृद्धांना मतदानासाठी आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Reporter – Vinayak Dige

- Advertisement -