घरव्हिडिओएक डॉलरपेक्षाही १ जीबी डेटा स्वस्त

एक डॉलरपेक्षाही १ जीबी डेटा स्वस्त

Related Story

- Advertisement -

भारतात इंटरनेट सर्वात स्वस्त असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टन येथील हाऊडी मोदी या कार्यक्रमात सांगितले. भारतात इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे सरकारची ऑनलाईन कामे आणखी जलदगतीने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -