घरव्हिडिओअमेरिकेत मोदींवर स्तुतीसुमने तर लंडनमध्ये मोदी हटावचे नारे!

अमेरिकेत मोदींवर स्तुतीसुमने तर लंडनमध्ये मोदी हटावचे नारे!

Related Story

- Advertisement -

अमेरिकेतील टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या मोदी… मोदी… या घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले. मात्र लंडनमध्ये नागरिकांनी ‘मोदी गो बॅक’चे नारे लगावले.

- Advertisement -