घरव्हिडिओशेवटी कसाब म्हटलाच, 'साब, तुम जीते, मै हारा!'

शेवटी कसाब म्हटलाच, ‘साब, तुम जीते, मै हारा!’

Related Story

- Advertisement -

कसाबनं एका रात्रीत मुंबईभर जो हैदोस घातला, त्यातून आता मुंबई पुरती सावरली आहे. आधी पोलीस कस्टडीमध्ये आणि नंतर न्यायालयातही त्याची मिजास उतरली नव्हती. पण शेवटी फासावर जाताना त्याला एक गोष्ट मान्य करावीच लागली. आणि ती गोष्ट मुंबई पोलिसांच्या हिंमतीवर शंका घेणाऱ्या जगभरातल्या दहशतवाद्यांच्या कानशिलात एक सणसणीत चपराक होती!

- Advertisement -