घरव्हिडिओViral Video: चिमुरडीकडून ऐका 'महाभारत'चे शिर्षक गीत

Viral Video: चिमुरडीकडून ऐका ‘महाभारत’चे शिर्षक गीत

Related Story

- Advertisement -

सध्या छोट्या पडद्यावर महाभारत आणि रामायणसारखे पौराणिक पण जुने कार्यक्रम खुपच लोकप्रिय होत आहेत. आताच्या पिढीलाही हे कार्यक्रम आवडत असल्याचे पाहायला मिळते. अनेकांनी महाभारत मालिकेचे शिर्षक गीत गाऊन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातच एका चिमुरडीचा व्हायरल व्हिडिओ समोर आला असून अतिशय सुंदर पद्धतीने तिने महाभारत कथा… हे गाणं अगदी म्युजिकसह गायले आहे.

- Advertisement -