घरव्हिडिओयामी गौतमची अंगावर शहर आणणारी व्यक्तिरेखा

यामी गौतमची अंगावर शहर आणणारी व्यक्तिरेखा

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री यामी गौतमच्या ‘ए थर्स डे’ या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यामीच्या या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते गुरुवारी अखेर सिनेमा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे

- Advertisement -