घरव्हिडिओ'आपलं महानगर' ची आता पालघर आवृत्ती

‘आपलं महानगर’ ची आता पालघर आवृत्ती

Related Story

- Advertisement -

मुंबई पाठोपाठ ठाणे, नाशिक, रायगड अशी आपलं महानगरची घौडदोड ही अल्पावधीतच अनेक वाचक जोडणारी अशी आहे. पण या अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या विषयांना वाचा फोडणारा आणि वाचकांचा आपला आवाज म्हणून वृत्तपत्राने आपला लौकीक मिळवला. आपल महानगरचे नवनवीन वाचक जोडण्यासाठीचे आणखी एक पाऊल म्हणजे आता आपलं महानगर पालघर आवृत्तीसह वाचकांपर्यंत पोहचणार आहे. वाचकांच्या पसंतीला नक्की उतरू हा तर विश्वास आहेच, पण वाचकांचा आणखी एका भागातील आवाज बनण्याची संधी घेऊन आपल महानगर आपल्या भेटीला येत आहे आता पालघरमध्ये.

- Advertisement -