घरव्हिडिओAbacus म्हणजे काय, मुलं ते कसे शिकतात?

Abacus म्हणजे काय, मुलं ते कसे शिकतात?

Related Story

- Advertisement -

अनेकांना गणित हा विषय किचकट किंवा समजायला अवघड जातो. पण हा विषय अबॅकस या गणिताच्या सोप्या पद्धतीने शिकवत मुलांची बौद्धिक क्षमता वाढवली जाते. ज्यामुळे मुलांना भविष्यात स्पर्धा परीक्षा देताना एक मदत होते. सोबतच तुम्हाला यातून करिअरच्याही अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे अबॅकस म्हणजे नेमकं काय आहे आणि मुलांना ते कशा प्रकारे शिकवलं जाते? यात करिअरच्या काय संधी आहेत? याबाबत आपण अबॅकसमधील तज्ज्ञ शिक्षिका शुभदा भावे यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात…

Abacus, abacus mathematical method, Shubhada Bhave, Kids Inteligence Founder & Director Shubhada Bhave

- Advertisement -