घरव्हिडिओबॉलिवूडची मस्तानी ते कॉन्ट्रोवर्सी क्वीन असा आहे दीपिकाचा प्रवास

बॉलिवूडची मस्तानी ते कॉन्ट्रोवर्सी क्वीन असा आहे दीपिकाचा प्रवास

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच चर्चेत असते तीचे अपकमिंग प्रोजेक्ट असो किंवा व्यक्तीगत आयुष्य या सर्व बाबींची दखल चाहते घेत असतात. दीपिकाने अनेक बिग बजेट सिनेमामध्ये काम केलं आहे. मात्र यादरम्यान तिला अनेक क्रॉन्ट्रोवर्सीला देखील समोर जावं लागलं आहे.

- Advertisement -