Monday, May 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लव्ह जिहादच्या एकही केसेस नाही, अबू आझमींने दिली माहिती

लव्ह जिहादच्या एकही केसेस नाही, अबू आझमींने दिली माहिती

Related Story

- Advertisement -

याच सभागृहात मंत्री बोलतात एक लाख लव्ह जिहादचे केस झालेत मात्र बालकल्याण विभागातून माहिती काढल्यास पाच महिन्यात लव्ह जिहादच्या केसेस शुन्य असल्याचे कळतेय अशी माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली मात्र यानंतर सभागृहात एकच गदारोळ निर्माण झाला

- Advertisement -